प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.<br />नुकतेच या चित्रपटातील ‘तू धगधगती आग’ हे स्फूर्तीदायी गाणे झळकले असून <br />या जबरदस्त गाण्याला बॅालिवूडचे सुपरहिट गायक विशाल ददलानी यांचा भारदस्त आवाज लाभला आहे.अभिषेक खणकर यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला समीर साप्तीस्कर यांनी संगीत दिले आहे.<br />